advertisement

Bigg Boss Marathi 6 Elimination : आधी संस्कृती, नंतर संकेत, आता...; आणखी एका वाइल्ड कार्ड सदस्याचा पत्ता कट?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Elimination : बिग बॉस मराठी 6 च्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर जाणार, त्या सदस्याचं नाव सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
1/7
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यात या आठवड्यात घरातील वातावरण खूपच गंभीर झाला आणि आता भाऊचा धक्का म्हणजे एलिमिनेशन. घरातील कोणता सदस्य घराबाहेर पडणार याची धाकधूक सगळ्यांना आहे.

2/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरात आता एकूण 8 सदस्य आहेत. यामध्ये तन्वी कोलते, अनुश्री माने, राखी सावंत, राकेश बापट, विशाल कोटियन, सागर कारांडे, रेवा कौरासे आणि दिपाली सय्यद यांचा समावेश आहे.

3/7
या आठवड्यात 8 पैकी 6 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. सागर, राखी, राकेश, अनुश्री, रेवा आणि विशाल यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. या आठवड्यात राकेश आणि विशाल यांच्यात राडा झाला आहे, त्याची शिक्षा बिग बॉसने त्यांना सुनावली आहे. पण विशालला घराबाहेर काढण्याची मागणी जोर धरत आहे.

4/7
या आठवड्यातील संपूर्ण परिस्थिती पाहता नेमकं घराबाहेर कोण जाणार, याची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. याच दरम्यान एक नाव समोर आलं आहे.

5/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरातून या आठवड्यातही वाइल्ड कार्ड सदस्य बाहेर पडणार आहे. घरात 4 वाइल्ड कार्ड सदस्यांची एंट्री झाली होती. आधी राखी, त्यानंतर संस्कृती, संकेत आणि रेवा.

6/7
संस्कृती आणि संकेत आधीच घरातून बाहेर गेले आहेत. आता राखी आणि रेवा उरलेत. पण रेवा या आठवड्यात कॅप्टन झाली आहे, जी सीझनची शेवटची कॅप्टन आहे.

7/7
त्यामुळे रेवा घरातून बाहेर पडणार नाही. तर राखीच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. राखी एलिमिनेट झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement