Daily Eggs Limit : दररोज किती अंडी खायची? लातूरच्या डॉक्टरांनी सांगितलं प्रमाण
- Published by:Priya Lad
Last Updated:
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे... पण किती? दररोज अंडी खायची पण दिवसाला किती खायची? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? लातूरच्या डॉक्टरांनी याचं उत्तर दिलं आहे.
advertisement
advertisement
अंड्यामधील अँटिऑक्सिडंट्स डोळ्याच्या पाठीमागील मागील थर ज्याला रेटिना म्हणतात त्याला निरोगी ठेवतात. त्वचा आणि केसांसाठी अंडी चांगली कारण यात बायोटिन नावाचा घटक आणि व्हिटॅमिन डी हे केसांची मुळं मजबूत करतात. केसगळती होत नाही, केस दाट होतात. त्वचेच्या आतील कोलेजन वाढवण्याचं काम करतं, ज्यामुळे त्वचा टवटवीत होते. सुरकुत्या पडत नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लठ्ठ व्यक्तींनी शक्यतो उकडलेलं अंडं खावं, ऑम्लेट वगैरे तेलातील अंडं खाऊ नये, पिवळा भाग खाऊ नये. तर ज्यांना वजन वाढवायचं ते अंड्यातील पिवळा भाग आणि ऑमलेटही खाऊ शकतात. उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग खायचा तर मग दोन अंडी असतील तर एका अंड्याचा पिवळ बलक खा, असा सल्ला डॉ. जावळे यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओतून दिला आहे.









