Benefits of nutmeg: जायफळ आहे आरोग्यासाठी फायद्याचं ; योग्य प्रमाणात खाल्ल्यास होतील इतके फायदे, दूर पळतील अनेक गंभीर आजार

Last Updated:
Benefits of nutmeg commonly known as jaifal in Marathi: आपल्या स्वयंपाक घरालेले मसाले हे फक्त पदार्थांमधील चवच वाढवत नाहीत तर त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे ते आरोग्यासाठीही फायद्याचे ठरतात. जायफळ हा सुद्धा एक गरम मसाला असून त्यात असलेल्या विविध पोषक तत्त्वांमुळे शरीराला विविध फायदे होतात. मात्र जायफळाचे दुष्परिणाम सुद्धा आहेत. त्यामुळे ते योग्य प्रमाणात आणि तज्ज्ञांच्या सल्लानुसारच खाणं फायद्याचं आहे. जाणून घेऊयात जायफळ खाण्याचे फायदे.
1/7
जायफळात अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस सारख्या संसर्गजन्य सारख्या आजारांपासून शरीराचं रक्षण होतं. जेवणात जायफळचा वापर केल्याने जेवण अधिक रूचकर आणि पौष्टिक बनू शकतं. जर तुम्हाला एखादी जखम झाली असेल त्यावर जायफळाची पावडर किंवा जायफळ उगाळून लावलं तर ती जखम लवकर भरून यायला मदत होते.

advertisement
2/7
जायफळाच्या अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुणधर्मांमुळे विविध दंतविकारांवरसुद्धा जायफळ फायद्याचं ठरतं. जायफळाची पावडर खाल्ल्याने किंवा ती पाण्यात टाकून प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी दूर व्हायला मदत होते तसच घशाच्या संक्रमणापासून रक्षण होतं.

3/7
जायफळमध्ये अँटऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात आढळून येतं. व्हिटॅमिन ए हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. जायफळ पाण्यासोबत उगाळून डोळे बंद करून त्यावर लावल्याने डोळ्यांची जळजळ आणि दुखणं कमी करतं. मात्र उगाळलेलं जायफळ डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या.

4/7
हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी करण्यासाठीही जायफळ मदत करतं. त्यामुळे आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार जायफळ घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहून हृदयविकारांचा धोका कमी व्हायला मदत होते.

5/7
रक्तातील साखर कमी करण्यास जायफळच्या मदत करतं. त्यामुळे योग्य प्रमाणात जायफळाची पावडर घेतल्यास डायबिटीसही नियंत्रणात राहायला मदत होते.

6/7
उदासीनता दूर करण्यातही जायफळ मदत करतं. म्हणूनच मूड स्विंग किंवा डिप्रेशन सारख्या मानसिक आरोग्याच्या तक्रारीन जायफळ खाल्ल्याने दूर होऊ शकतात.

7/7
पचनासाठी जायफळ खूपच चागलं आहे. त्यामुळे ज्यांना अपचनाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी जेवणानंतर जायफळ खाल्यास त्यांचा अपनाचा त्रास दूर होऊ शकतो.

Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement