Salt Intake Chart : वयानुसार प्रत्येकाने रोज किती मीठ खावं? 99% लोकांना माहित नाही योग्य प्रमाण
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
मीठ हा सर्वांच्या घरत वापरला जाणारा पदार्थ आहे. खरं तर मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही. गोड पदार्थांमध्येही काही प्रमाणात मीठ घातलेच जाते. पण कोणत्या वयाच्या लोकांनी रोज किती प्रमाणात मीठ खाणे सुरक्षित आहे, हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया.
तज्ज्ञांच्या मते, सर्व प्रौढांनी दररोज 5 ग्रॅम किंवा 1 चमचे मीठ कमी खावे. किंबहुना, जास्त प्रमाणात मिठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मिठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे. याशिवाय जंक फूड आणि स्नॅक्समध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे हेदेखील खाणे शक्यतो टाळावे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement