advertisement

10 लाखांचा फंड 5 वर्षात हवा आहे, पाहा आजपासून किती करावी मंथली SIP

Last Updated:
सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दीर्घ कालावधीमध्ये धन सृजनचा एक प्रभावी आणि व्यवस्थित पद्धत मानली जाते. यामध्ये तुम्हाला नियमत आणि शिस्तीत राहून गुंतवणूक चालू ठेवली पाहिजे.
1/7
तुम्हाला पुढील 5 वर्षात 10 लाखांचा फंड तयार करायचा असेल, तर योग्य प्लॅनिंग आणि शिस्त खुप गरजेची आहे. अशावेळी सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP एक प्रभावी मार्ग ठरु शकतो.मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की, ठरलेल्या वेळेत 10 लाख रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला दरमहा किती रक्कम गुंतवणूक करावी लागेल.

2/7
रिटर्नचे संभाव्य दर गुंतवणुकीचा कालावधी आणि बाजारातील चढ-उतार लक्षात घेता SIP कॅलक्युलेशनच्या माध्यमातून हे समजून घेता येऊ शकते.

3/7
SIP म्हणजे काय? : एसआयपी, किंवा सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ही एक शिस्तबद्ध गुंतवणूक पद्धत आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार नियमित अंतराने म्युच्युअल फंडांमध्ये निश्चित रक्कम गुंतवतात. ही एक अशी पद्धत आहे जी लोकांना दर महिन्याला, तिमाहीत किंवा निश्चित अंतराने लहान रक्कम गुंतवण्याची परवानगी देते, ज्यामुळे दीर्घकाळात हळूहळू संपत्ती निर्माण होते. एसआयपीचा उद्देश गुंतवणूक सोपी, पद्धतशीर आणि सर्वांसाठी सुलभ बनवणे आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार बाजारातील चढउतारांना न जुमानता नियमितपणे संपत्ती जमा करू शकतात.

4/7
SIP मध्ये गुंतवणुकीवर रिटर्न : म्युच्युअल फंड मार्केटशी लिंक्ड असतात. याच कारणामुळे एसआयपीमध्ये रिटर्नची कोणतीही लिमिट नसते. SIP रिटर्न म्युच्युअल फंडमध्ये नियमित आणि शिस्तित राहून गुंतवणूक केल्याने कंपाउंड इंटरेस्ट आणि रुपया कॉस्ट एव्हरेजिंगचा फायदा मिळतो.

5/7
सामान्यतः इक्विटी-ओरिएंटेड एसआयपीने जवळपास 12% चा अॅव्हरेच वार्षिक रिटर्न दिला आहे. टॉप परफॉर्मरने दीर्घ काळात 15-18% हून जास्त रिटर्न दिलं आहे. आपण सरासरी 12 टक्के रिटर्नच्या आधारावर कॅलक्युलेशन करुन रिटर्न सहज समजून घेऊ शकता.

6/7
10 लाख रुपये कमवण्यासाठी किती एसआयपीची आवश्यकता असेल? : एंजेलोन एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, 12 टक्के रिटर्नच्या आधारे गणना केली असता, असे आढळून आले आहे की पुढील 5 वर्षात 10 लाख रुपयांचा निधी तयार करण्यासाठी, तुम्हाला आजपासून 12,200 रुपयांचा एसआयपी करावा लागेल.

7/7
पाचव्या वर्षी, तुमच्याकडे एकूण 10,06,334 रुपये असतील. या कालावधीत, तुम्ही एकूण 7,32,000 रुपयांची गुंतवणूक कराल, ज्यावर तुम्हाला 2,74,334 रुपये रिटर्न मिळेल. 15 टक्के परताव्याच्या आधारे गणना केली तर, तुम्हाला दरमहा 11,200 रुपयांचा एसआयपी करावा लागेल.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement