Khandoba Temple Mumbai : खंडोबाच्या नावानं चांगभलं! पाल यात्रा चुकली तरी मुंबईतील 'या' मंदिरात घ्या खंडोबा दर्शन

Last Updated:
Famous khandoba Temples in Mumbai : पाल येथील श्री खंडोबा-म्हाळसा यांचा शाही विवाह गोरज मुहूर्तावर मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. यात्रेला जाता न आल्यास मुंबई व उपनगरातील खंडोबा मंदिरांमध्ये भाविक दर्शन घेऊ शकतात.
1/6
खंडोबाच्या नावानं चांगभलं, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात, भंडारा-खोबर्‍याची उधळण आणि वेद-मंत्रांच्या गजरात पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा-म्हाळसा यांचा शाही विवाह गोरज मुहूर्तावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने संपन्न होणार आहे.

advertisement
2/6
जर या वर्षी तुम्हाला या यात्रेला या यात्रेला किंवा देवाच्या दर्शनाला जाण्यास जमले नाही. तर काळजी करु नका. मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी खंडोबाची मंदिर आहेत. जिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता. चला तर जाणून घ्या या मंदिराविषयीची सविस्तर माहिती.

3/6
 पवईतील मुरारजी नगर, माया नगर येथे हे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे दररोज अनेक भाविक दर्शनासाठी येतात. हे मंदिर सकाळपासून दुपारपर्यंत भाविकांसाठी खुले असते.

4/6
 मुलुंड (पूर्व) येथील हे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे दररोज सायंकाळी आरती होते. शांत आणि भक्तीपूर्ण वातावरणामुळे भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात.

5/6
वाळकेश्वर येथील बाणगंगा प्रवेशद्वाराजवळ असलेले खंडोबा मंदिर हे अतिशय जुने आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले मंदिर आहे.

6/6
 मूळगाव हे अंबरनाथजवळ टेकडीवर वसलेले जुने आणि पवित्र ठिकाण आहे. येथे दर्शनासाठी आणि भक्तीसाठी मोठ्या संख्येने भाविक नियमितपणे येत असतात.

KDMC Election: कल्याण-डोंबिवलीत युतीचे ११ उमेदवार बिनविरोध,  मनसे-ठाकरे गटासह काँग्रेसचा हातभार! पडद्यामागची Inside Story
कडोंमपात युतीचे ११ जण बिनविरोध, मनसेसह ठाकरे गटाचाही हातभार, Inside Story
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे ११ उमेदवार बिनविरोध निव

  • बिनविरोध निवडणुकीमागे स्थानिक राजकारण, नेते महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

  • महत्वाची भूमिका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बजावली

View All
advertisement