advertisement

सावधान! 'या' 6 व्यक्तींनी चुकूनही पाहू नये होलिका दहन; ओढवेल मोठं संकट

Last Updated:
वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या या सणात होळीच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रानुसार, होळीचा अग्नी हा नकारात्मक शक्तींचा नाश करणारा मानला जातो. मात्र, हीच ऊर्जा काही व्यक्तींसाठी हानीकारक ठरू शकते.
1/7
वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या या सणात होळीच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रानुसार, होळीचा अग्नी हा नकारात्मक शक्तींचा नाश करणारा मानला जातो. मात्र, हीच ऊर्जा काही व्यक्तींसाठी हानीकारक ठरू शकते. अनेकदा आपण उत्साहाच्या भरात सर्वांना घेऊन होळीच्या पूजेला जातो, पण वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार 6 प्रकारच्या व्यक्तींनी होलिका दहन पाहणे किंवा त्या अग्नीजवळ जाणे अशुभ मानले जाते.

2/7
गर्भवती महिला: गरोदर महिलांनी होळीच्या अग्नीपासून लांब राहावे आणि प्रदक्षिणा घालणे टाळावे. होळीचा अग्नी अत्यंत उष्ण असतो आणि त्यातून निघणारी ऊर्जा गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम करू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, यामुळे बाळाच्या भविष्यात अनेक अडथळे येऊ शकतात.

3/7
नवविवाहित स्त्रिया: ज्या स्त्रियांचे लग्न होऊन पहिलीच होळी आहे, त्यांनी सासरी होणारे होलिका दहन पाहू नये. मान्यतेनुसार, जळणारी होलिका पाहिल्यास वैवाहिक सुखात बाधा येते आणि पती-पत्नीमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. यामुळे सासरच्या घरात 'अग्नी दोष' निर्माण होण्याची भीती असते.

4/7
नवजात बालके: लहान मुलांना, विशेषतः ज्यांचा जन्म नुकताच झाला आहे, त्यांना होळीच्या ठिकाणी नेऊ नये. होलिका दहनाच्या वेळी नकारात्मक शक्तींचा वावर असतो, अशा वेळी कोवळ्या जीवाला 'वाईट नजर' लागण्याची शक्यता सर्वात जास्त असते.

5/7
सासू आणि सून यांनी एकत्र पूजा करू नये: सासू आणि सुनेने कधीही एकाच वेळी होळीचा अग्नी पाहू नये किंवा एकत्र पूजा करू नये. असे केल्याने त्यांच्या नात्यात कटुता येते आणि घरात सतत क्लेश निर्माण होतात. एकाने पूजा केल्यावर दुसऱ्याने तिथे जाणे उत्तम मानले जाते.

6/7
आजारी व्यक्ती: ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा जे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, त्यांनी होळीच्या धुरापासून लांब राहावे. वैज्ञानिकदृष्ट्या होळीचा धूर फुफ्फुसांसाठी त्रासदायक ठरू शकतो आणि धार्मिकदृष्ट्या कमकुवत आभा असलेल्या व्यक्तींना नकारात्मक ऊर्जा लवकर प्रभावित करते.

7/7
एकुलते एक अपत्य असलेले पालक: ज्या दाम्पत्याला केवळ एकच अपत्य आहे, त्यांनी होलिका दहन पाहू नये किंवा अग्नी प्रज्वलित करू नये, अशी ग्रामीण भागात आजही मान्यता आहे. त्यांच्या ऐवजी घरातील इतर वडीलधाऱ्यांनी पूजा करावी. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement