Dream11 वर त्याने 5 लाखांच्या टीम लावल्या, बापाचाही मार खाल्ला, शेवटी त्याला खरं कळलं!
- Published by:sachin Salve
Last Updated:
काही जणांना चांगलं क्रिकेटचं ज्ञान किंवा फक्त अंदाज सुद्धा करोडपती बनवत आहे. अशातच एका तरुणाने करोडपती होण्याच्या नांदात ५ लाख रुपये...
नशीब ही अशी गोष्ट आहे जी कधी कुणाला साथ देईल याचा नेम नाही. सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. एकीकडे मैदानात एक एक टीम पाँईट टेबलमध्ये अव्वल स्थान घेण्यासाठी लढत आहे. तर दुसरीकडे, याच टीमच्या मदतीने तरुण ४९ रुपयांमध्ये करोडपती होण्याचं स्वप्न उराशी बाळगून फॅन्टसी एपवर नशीब आजमावत आहे. यामध्ये काही जणांना चांगलं क्रिकेटचं ज्ञान किंवा फक्त अंदाज सुद्धा करोडपती बनवत आहे. अशातच एका तरुणाने करोडपती होण्याच्या नांदात ५ लाख रुपये ड्रीम११ सारख्या एपवर नुकसान करून घेतलं. पण एक दिवस त्यांचं नशीब पालटलं.
advertisement
Dream 11 सारख्या अनेक फॅन्टसी एपवर रोज अनेक करोडपती होण्याच्या आशेनं टीम लावत असतात. झारंखडमधील पलामू जिल्ह्यातील सुगा कौडिया गावात राहणारा रवी मेहता हा एक तरुण त्यापैकीच एक होता. रवी मागील ८ वर्षांपासून करोडपती होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ड्रीम ११ एपवर टीम लावत होता. पण त्याला कधी यश आलं नाही. या नादात त्याने ५ लाख रुपये ड्रीम ११ एपवर उडवले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement