IND vs BAN Dream11 : 1,50,00,000 जिंकण्याची संधी, या खेळाडूला करा कॅप्टन, हे 11 खेळाडू करतील मालामाल!

Last Updated:
IND vs BAN Dream 11 Prediction : दिल्लीच्या अरूण जेठली स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा टी-ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यातील सर्वोत्तम 11 खेळाडू कोण असतील? पाहा ड्रिम 11 टीम
1/7
दिल्लीच्या अरूण जेठली स्टेडियमवर प्रथम गोलंदाजी करणारा संघ सर्वाधिक वेळा यशस्वी ठरला आहे. वनडे असो वा टी-ट्वेंटी वानखेडेवर दिल्लीच्या पाटा पीचवर नेहमी फलंदाजांचा दबदबा राहिला आहे.

advertisement
2/7
दिल्लीचं वातावरण देखील खेळासाठी पोषक असणार आहे. दमट वातावरणात खेळाडू खेळतील. तसेच हवा नसल्याने गोलंदाजांना स्विंग देखील कमी मिळेल, अशी शक्यता आहे. तसेच ग्राऊंड बारकं असल्याने फलंदाजांची दिवाळी असेल.

3/7
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यातील सर्वोत्तम ड्रीम 11 संघ कशी असू शकते? संजू सॅमसन याला तुम्ही विकेटकीपर म्हणून पर्याय निवडू शकता. तर सूर्यकुमार यादव, नझमुल हुसेन शांतो, अभिषेक शर्मा या तीन फलंदाजांना मोठी डिमांड असेल.

4/7
तर हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, रिशाद हुसेन, मेहदी हसन मिराझ यांना ऑलराऊंडरच्या यादीत टाकू शकता. तसेच पीच गोलंदाजीसाठी पुरक नसल्याने मुस्तफिजुर रहमान, अर्शदीप सिंग या दोन गोलंदाजांवर तुम्ही निर्भर राहू शकता.

5/7
तसेच जर टीम इंडियामधून जर हर्षित राणा याचा डेब्यू झाला तर त्याला पीचमधून किती मदत मिळणार? हा देखील मोठा विषय आहे. मात्र, हर्षित राणा याने दिल्लीविरुद्ध उत्तम कामगिरी केली होती, हे विसरून देखील चालणार नाही.

6/7
कोणता संघ प्रथम फलंदाजी करणार आणि कोणता संघ प्रथम गोलंदाजी करणार हे संपूर्णपणे टॉसवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे टॉस या सामन्यात गेम चेंजर ठरू शकतो. त्यामुळे टॉसवर सर्वांच लक्ष असेल.

7/7
(इथं दिलेली माहिती एक्सपर्टशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. ड्रीम 11 किंवा अशा पद्धतीच्या ऑनलाईन खेळांना न्यूज 18 मराठी कधीच प्रोत्साहन देत नाही.)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement