advertisement

NZ vs SL : न्यूझीलंडने सापळा रचला, पाकिस्तानच शस्त्र त्यांच्यावर उलटवल, सलमानच्या टीमच रिटर्न तिकीट कन्फर्म

Last Updated:
न्यूझीलंडने दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका 107 धावाच करू शकली होती. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना 61 धावांनी जिंकला आहे.
1/8
टी20 वर्ल्ड कपमध्ये आज न्यूझीलंडने यजमान श्रीलंकेचा 61 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानच शस्त्र वापरून आधी श्रीलंकेचा गेम केला मग पाकिस्तानचा अलगद काटा काढला आहे.

2/8
न्यूझीलंडने दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका 107 धावाच करू शकली होती. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना 61 धावांनी जिंकला आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका 107 धावाच करू शकली होती. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना 61 धावांनी जिंकला आहे.
advertisement
3/8
खरं तर या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव करण्यासाठी जवळपास 17 ओव्हर स्पिनर्सला करायला लावल्या होत्या. त्यात रचिन रविंद्रने चार, ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी एक विकेट घेतली होती.

4/8
या स्पिनर गोलंदाजांसमोर धावा काढणे श्रीलंकेला अवघड झाले आणि ते एका मागोमाग एक विकेट गमावून बसले होते.

5/8
पाकिस्तान देखील अशाच प्रकारे त्यांच्या सहा स्पिनर गोलंदाजांसोबत मैदानात उतरायची आणि प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्याची रणनीती आखायची. न्यूझीलंडने पाकिस्तानची हीच रणनीती वापरून श्रीलंका आणि सलमान आगाच्या टीमचा गेम केला.

6/8
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल न्यूझीलंडच्या हातून श्रीलंकेचा पराभव झाला हे मान्य आहे. पण पाकिस्तानच काय?

7/8
जर श्रीलंकेने आज न्यूझीलंडचा पराभव केला असता तर पाकिस्तानसाठी सेमी फायनलची दार उघडली असती.पण श्रीलंकेचा पराभव झाल्याने पाकिस्तानचाच शस्त्र वापरून न्यूझीलंडने त्यांचा अलगद काटा काढला आहे.

8/8
आता या पराभवाने श्रीलंका तर सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर झाली आहेच. त्या पाठोपाठ पाकिस्तान देखील बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement