advertisement

IPL 2026 : पहिल्याच मॅचमध्ये विराटला घावला मॅचविनर, किंग कोहली 2 कोटीच्या प्लेयरवर इम्प्रेस, बदलावा लागला प्लॅन!

Last Updated:
Virat Kohli On Devdutt Padikkal : विराट आणि पेडिक्कलने 45 बॉलमध्ये 101 धावांची भागेदारी केली अन् हैदराबादला बॅकफुटवर पाठवलं. अशातच विजयानंतर विराट कोहलीने आपल्या भावना बोलून दाखवल्या अन् मागील 9 महिन्याचा संघर्षावर भाष्य केलं.
1/7
आरसीबीने हैदराबादविरुद्ध पहिल्या सामन्यात विजय मिळवत पाईंट्स टेबलचा श्रीगणेशा केला आहे. आरसीबीच्या या विजयात विराट कोहली अन् देवदत्त पेडिक्कल यांनी शतकीय भागेदारी केली.

2/7
विराट आणि पेडिक्कलने 45 बॉलमध्ये 101 धावांची भागेदारी केली अन् हैदराबादला बॅकफुटवर पाठवलं. अशातच विजयानंतर विराट कोहलीने आपल्या भावना बोलून दाखवल्या अन् मागील 9 महिन्याचा संघर्षावर भाष्य केलं.

3/7
मी गेल्या नऊ महिन्यापासून टी-ट्वेंटी खेळलो नाही पण वनडे क्रिकेटमध्ये चांगला फॉर्म ठेवला. त्यामुळे मला लय मिळवायला मदत मिळाली. मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे चांगली कामगिरी करता आली.

4/7
मी काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही. मी तेच शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला, ज्याचा मी दरवेळी उपयोग करतो, असंही किंग कोहली म्हणाला. यावेळी त्याने देवदत्त पेडीक्कल याचं कौतुक केलं.

5/7
मी पावरप्लेमध्ये खेळत असताना पेडीक्कलसोबत आक्रमक खेळण्याचा प्लॅन आखला होता. पण दुसऱ्या एन्डने देवदत्त ज्याप्रकारे खेळत होता, ते पाहून मला माझा प्लॅन बदलावा लागला, असं विराट कोहली म्हणाला.

6/7
मी त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने विरोधी संघाकडून गेम खेचून घेतला, असं विराट कोहली म्हणाला. त्याची इनिंग खूप खास होती, एक वर्ल्ड क्लास इनिंग होती, असं म्हणत विराट कोहलीने पेडीक्कलचं कौतुक केलं.

7/7
दरम्यान, देवदत्त पेडिक्कल याला टीम इंडियामध्ये फारशी संधी कधी मिळाली नाही. त्यात व्यंकटेश अय्यरला बसवून पेडिक्कलला कालच्या मॅचमध्ये संधी देण्यात आली होती. अशातच आता त्याने विराटचा विश्वास जिंकला आहे.

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement