advertisement

Vinod Kambli Net Worth : सचिनपेक्षा टॅलेंटेड, कोट्यवधींचा मालक, विनोद कांबळीच्या खिशात आता रुपयाही टिकेना

Last Updated:
Vinod Kambli Net Worth : मुंबईच्या एका कार्यक्रमात विनोद कांबळीची अवस्था पाहून क्रिडाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? विनोद कांबळी एकेकाळी कोट्यवधींचा मालक होता.
1/7
विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर ही जोडी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अविस्मरणीय जोडी म्हणून लक्षात राहिली. 1988 च्या हॅरिस शिल्ड ट्रॉफीमध्ये 15 वर्षीय सचिन तेंडुलकर आणि 16 वर्षीय विनोद कांबळी यांच्या जोडीमुळे चर्चेत आले होते.

2/7
सचिन आणि विनोद या दोघांनी मिळून 664 धावांची नाबाद भागीदारी केली, जो त्यावेळी मोठा विक्रम होता. कांबळीने 349 धावा केल्या होत्या, तर सचिनने 326 धावा केल्या होत्या.

3/7
टीम इंडियाला नवे सुपरस्टार मिळाले, अशी चर्चा होऊ लागली. विनोद कांबळी सुरूवातीच्या सात कसोटीत इतका चमकला की, आपल्या फलंदाजीने त्याने सर्वांना चकित करून सोडलं होतं.

4/7
पण सचिनपेक्षा टॅलेन्टेड असलेल्या विनोद कांबळीला ड्रग्जच्या व्यसनामुळे करियर गमवावं लागलं. सततच्या मानसिक दबावामुळे आणि त्याच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे तो अंमली पदार्थांच्या आहारी गेला.

5/7
फिटनेस, फोकस आणि शिस्ती यावर परिणाम झाला अन् आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचं वजन कमी झालं. मात्र, तुम्हाला माहितीये का विनोद कांबळी एकीकाळी कोट्यवधींचा मालक होता.

6/7
क्रिकेट कारकीर्द लवकर संपुष्टात आल्यानंतर इतर क्षेत्रातही स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळाले नाही. विनोद कांबळी यांचे एकेकाळी उत्पन्न 1 ते 1.5 दशलक्ष डॉलर्स इतकं होतं.

7/7
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 मध्ये त्याच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती, जी केवळ 4 लाख रुपयांपर्यंत मर्यादित होती. विनोद कांबळीला केवळ BCCI कडून मिळणारे पेन्शन म्हणजेच दरमहा 30,000 रुपये मिळतात.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement