advertisement

Instagramवरच नाही तर Whatsapp वरही पाहू शकता Reels! फक्त करा हे काम

Last Updated:
Whatsapp Settings: तुम्हाला माहिती आहे का की, आता तुम्हाला रील्स पाहण्यासाठी इंस्टाग्रामची आवश्यकता नाही.  तुम्ही WhatsApp वर कोणतेही इंस्टाग्राम रील्स पाहू शकता.
1/6
तासन्तास Reels पहा : लोक इंस्टाग्रामवर तासनतास रील्स पाहतात. तुमच्या आवडीनुसार अल्गोरिदम तुम्हाला सतत नवीन रील्स दाखवतो, ज्यामुळे तुम्ही स्क्रोल करत राहता.

2/6
इन्स्टाची गरज राहणार नाही : तुम्हाला माहिती आहे का की, आता तुम्हाला रील्स पाहण्यासाठी इंस्टाग्रामची आवश्यकता नाही.  तुम्ही WhatsApp वर कोणतेही इंस्टाग्राम रील्स पाहू शकता.

3/6
Meta AI वर क्लिक करा : व्हॉट्सअॅपवर इंस्टाग्राम रील्स पाहण्यासाठी, तुम्हाला मेटा एआयच्या निळ्या वर्तुळावर क्लिक करावे लागेल.

4/6
तुम्हाला हे प्रॉम्प्ट द्यावे लागेल : तुम्हाला चॅटबॉक्सवर पाहायचा असलेला रील तुम्हाला प्रॉम्प्ट करावा लागेल. जसे की- 'Show me the Reel of XYZ Handle'

5/6
समोर येतील रील्स : तुम्ही प्रॉम्प्ट देताच, त्या हँडलचे रील्स तुमच्या समोर येतील.

6/6
तुम्ही रील्स पाहू शकता : तुम्हाला जो रील पहायचा आहे तो तुम्ही येथूनही पाहू शकता. 

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement