शेर किंवा बब्बर शेर... एखाद्या धाडसी व्यक्तीला ही उपमा दिली जाते. याबाबत बऱ्याच गोष्टीही तुम्ही वाचल्या असतील आणि ऐकल्या असतील पण शेर आणि बब्बर शेरमध्ये फरक काय असतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
2/5
शेर आणि बब्बर शेर दोन्ही शब्द पारशी भाषेतील आहेत. ज्याचा अर्थ एकच आहे ते म्हणजे सिंह. पण अर्थ एक असला तरी या दोन्ही सिंहांमध्ये फरक आहे.
advertisement
3/5
शेर आणि बब्बर शेरमध्ये फरक काय म्हटला तर इथं शेर म्हणजे पट्टेदार शेर म्हणजे वाघ मानला जातो.
advertisement
4/5
तर बब्बर शेर म्हणजे सिंह, आयाळ असलेला सिंह असा त्याचा अर्थ होतो. वाघापेक्षाही खतरनाक असा सिंह.
advertisement
5/5
तुम्हाला शेर आणि बब्बर शेरमधील हा फरक माहिती होता का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल