advertisement

Ajit Pawar Winning Candidate List: शेवटच्या क्षणापर्यंत पुणेकरांनी दादांना साथ दिली, 52 शिलेदार निवडून दिले; वाचा सर्व विजयी शिलेदारांची यादी

Last Updated:

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाला जिल्हा परिषद गटांमध्ये 73 पैकी 52 जागा मिळाल्या आहेत.  

News18
News18
पुणे :  पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हे आजवरचं समीकरण राहिलंय. पण गेल्या काही वर्षात भाजपचा विजयी वारू चांगलाच उधळला. पुणे आणि पिंपरीचे गड राखल्यानंतर ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केलेल्या भाजपला रोखण्यासाठी अजित पवारांनी शरद पवारांना सोबत घेतलं. पवारांच्या राष्ट्रवादीनंही तुतारी बाजूला ठेवत घड्याळ हाती घेतलं. पण अचानक दादा गेले. त्यांच्या पश्चात दुखाच्या सावाटाखाली झालेल्या निवडणुकीत जनेतनं विना प्रचार कुणाच्या पारड्यात दान टाकलं जाणून घेऊया
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर लढल्या होत्या. याचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच अजित पवारांचं अपघाती निधन झालं होतं. त्यामुळे मतदारांची सहानुभूती राष्ट्रवाद काँग्रेसला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुणे जिल्ह्यात तसंच घडलं. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता दिली.
advertisement
तालुकागटाचे नावसदस्यांचे नांव
जुन्नरडिंगोरेसोनाबाई दाभाडे
जुन्नरआळेछाया तांबे
जुन्नरबोरी बु.कल्पना काळे
जुन्नरबारवमोनाली लांडे
आंबेगावशिनोलीशिला लोहोकरे
आंबेगावपारगाव तर्फे अवसरी बु.विवेक वळसे पाटील
आंबेगावअवसरी बु.विष्णूकाका हिंगे
शिरुरन्हावरावृषाली बबन वाळके
शिरुरपाबळप्रफुल्ल शिवले
शिरुरशिक्रापूरमोनिका हरगुडे
शिरुरमांडवगण फराटासुजाता पवार
खेडवाडासमीर काळूराम सुपे
खेडपाईटसुनिता बुट्टेपाटील
खेडनाणेकरवाडीगणेश बोत्रे
मावळटाकवे बु.अनंता पावसे
मावळइंदूरीपल्लवी दाभाडे
मावळखडकाळेदिपाली हुलावळे
मावळकुसगाव बु.संतोष राऊत
मावळसोमाटणेमनिषा मुन्हे
मुळशीपौडमिलिंद वाळंज
मुळशीपिरंगुटशांताराम इंगवले
हवेलीकोरेगाव मुळसुरेखा हरगुडे
हवेलीउरुळीकांचनजितेंद्र बढेकर
हवेलीथेऊरकोमल आव्हाळे
हवेलीलोणी काळभोरशितल कांबळे
दौडराहूसागर शेलार
दौडवरवंडगायत्री खळदकर
दौडगोपाळवाडीसाहेबराव पोळ
दौंडखडकीवीरधवल जगदाळे
दौंडपाटसअनुराधा शितोळे
दौंडबोरीपार्धीतुषार रमेश थोरात
पुरंदरगराडेरुपाली झेंडे
पुरंदरनिरा शिवतक्रारप्राजक्ता दुर्गाडे
वेल्हेविंझरअमोल नलावडे
वेल्हेवेल्हे बु.तानाजी मांगडे
भोरभोंगवलीविक्रम खुटवड
भोरभोलावडेप्रविण जगदाळे
बारामतीसुपापल्लवी खेत्रे
बारामतीगुणवडीशुभांगी कचेर शिंदे
बारामतीपणदरेमंगेश जगताप
बारामतीवडगाव निंबा.रोहिणी कदम
बारामतीनिंबूतकरण खलाटे
बारामतीनिरावागजशिवानी देवकाते
इंदापूरभिगवणमेघना तुकाराम बंडगर
इंदापूरपळसदेवहर्षदा दिपक जाधव
इंदापूरवडापूरीयशराज आप्पासाहेब जगदाळे
इंदापूरनिमगाव केतकीसोनाली तुषार जाधव
इंदापूरवालचंदनगरनिर्मला सागर मिसाळ
इंदापूरलासुर्णमाधुरी सागर भिसे
इंदापूरकाटीश्रीमंत पोपट ढोले
इंदापूरबावडाअंकीता हर्षवर्धन पाटील
advertisement
पुणे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर लढल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाला जिल्हा परिषद गटांमध्ये 73 पैकी 52 जागा मिळाल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Winning Candidate List: शेवटच्या क्षणापर्यंत पुणेकरांनी दादांना साथ दिली, 52 शिलेदार निवडून दिले; वाचा सर्व विजयी शिलेदारांची यादी
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement