advertisement

PAK vs NED : 19 व्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर नेदरलँडकडून मोठी चूक, हातातली मॅच सोपवली! पाकिस्तान रडत रडत जिंकली

Last Updated:

PAK vs NED, T20 World Cup : नेदरलँडकडे मॅच जिंकण्याची मोठी संधी होती. पण 19 व्या ओव्हरमध्ये एका कॅचने मॅच फिरली अन् पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये जिवंत ठेवलं आहे.

PAK vs NED, T20 World Cup
PAK vs NED, T20 World Cup
Pakistan vs Netherlands : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला आजपासून सुरूवात झाली आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात पाकिस्तानने गमावलेली मॅच पारड्यात टाकली आहे. नेदरलँडकडे मॅच जिंकण्याची मोठी संधी होती. पण 19 व्या ओव्हरमध्ये एका कॅचने मॅच फिरली अन् पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये जिवंत ठेवलं आहे. अतितटीच्या मॅचमध्ये पाकिस्तानने विजय मिळवला असला तरी देखील सेमीफायनलमध्ये पोहोचणं कढीण असणार आहे.

अशर्फने पाकिस्तानची लाज राखली

पाकिस्तानच्या बॉलर्सची धुलाई करत 147 धावा केल्या होत्या. पाकिस्तानच्या प्रिमियर फास्ट बॉलरला नेदरलँडने धु धु धुतलं. त्यानंतर पाकिस्तानच्या बॅटिंगची नेदरलँडने पिसं काढली. फहीम अशर्फ याने 29 धावा करत पाकिस्तानची लाज राखली. 19 व्या ओव्हरमध्ये फहीम अशर्फचा एक कॅच उडाला होता पण नेदरलँडच्या प्लेयरला हा कॅच पकडता आला नाही. त्यामुळे नेदरलँडला हा सामना गमवावा लागाल. 12 ओव्हरमध्ये 29 धावांची गरज पाकिस्तानला होता. त्यामुळे पाकिस्तानची हवा नेदरलँडने टाईट केली होती, असं चित्र पहायला मिळालं.
advertisement
पाकिस्तान टीम: फखर जमान, सईम अयूब, बाबर आजम, सलमान आगा (कॅप्टन), ख्वाजा नफे (विकेटकीपर), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन अफरीदी, नसीम शाह, अबरार अहमद, साहिबजादा फरहान, उस्मान खान, सलमान मिर्जा आणि उस्मान तारिक.
advertisement
नीदरलँड टीम: माइकल लेविट, मैक्स ओ'डॉउड, बास डी लीडे, जैच लायन कैचेट, कॉलिन एकरमैन, स्कॉट एडवर्ड्स (विकेटकीपर/कॅप्टन), नोआ क्रॉस, रूलोफ वैन डेर मेरवे, लोगान वैन बीक, आर्यन दत्त, काइल क्लेन, पॉल वैन मीकेरेन, टिम वैन डेर गुगटेन, साकिब जुल्फिकार आणि फ्रेड क्लासेन.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs NED : 19 व्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर नेदरलँडकडून मोठी चूक, हातातली मॅच सोपवली! पाकिस्तान रडत रडत जिंकली
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement