शिवसेना नगरसेविकेच्या पतीची हत्या, खोपोलीतील या हत्येचं कारण अस्पष्ट, VIDEO

नगरपालिका निवडणुकीनंतर खोपोलीमध्ये रक्तरंजीत घटना घडली आहे. खोपोली नगरपालिकामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आलेल्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या झाली.मुलीला शाळेत सोडून परत घरी येत असताना काळ्या रंगाच्या कार मधून आलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. ही हत्या राजकीय वादातून झाली की अन्य कारणाने त्याचा पोलिस तपास करत आहेत.

Last Updated: Dec 26, 2025, 14:28 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/क्राइम/
शिवसेना नगरसेविकेच्या पतीची हत्या, खोपोलीतील या हत्येचं कारण अस्पष्ट, VIDEO
advertisement
advertisement
advertisement