advertisement

CSK ला 28 कोटीचा चुना लावला, ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच धोका दिला

Last Updated:
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 250 धावा ठोकल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज 207 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा 43 धावांनी पराभव केला होता.
1/7
आयपीएलमध्ये आज रॉयल चँलेंजर्स बंगळरूने चेन्नई सुपर किंग्जचा 43धावांनी पराभव केला आहे. या विजयाचा शिल्पकार टीम डेविड ठरला आहे.
आयपीएलमध्ये आज रॉयल चँलेंजर्स बंगळरूने चेन्नई सुपर किंग्जचा 43 धावांनी पराभव केला आहे. या विजयाचा शिल्पकार टीम डेविड ठरला आहे.
advertisement
2/7
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 250 धावा ठोकल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज 207 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा 43 धावांनी पराभव केला होता.
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 250 धावा ठोकल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज 207 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा 43 धावांनी पराभव केला होता.
advertisement
3/7
आरसीबीने दिलेल्या 250 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरूवात चांगली झाली नव्हती. कारण कॅप्टन ऋतुराज गायकवाड 7 वर बाद झाला होता. त्याच्या पाठोपाठ आयुश म्हात्रे 1 धावा करून बाद झाला.

4/7
संजू सॅमसन डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता, पण तो देखील 9 धावांवर बाद झाला होता. हे तीन विकेट झटपट पडल्यानंतर मैदानात आलेला सर्फराज खान वेगळ्याच मुडमध्ये होता.त्याने वादळी खेळी करत 25 बॉलमध्ये 50 धावांची खेळी केली होती.

5/7
त्याच्यानंतर कार्तिक शर्मा आणि शिवम दुबे मैदानात होते. कार्तिक शर्मा हा तोच अनकॅप्ड प्लेअर आहे, ज्याला 14.20 कोटी रूपयात चेन्नईने ताफ्यात घेतलं होतं. पण तो फार अशी कमालीची कामगिरी करू शकला नाही. त्याच्यासोबत शिवम दुबे 18 धावांवर बाद झाला.

6/7
शिवम दुबे बाद झाल्यानंतर प्रशांत वीर आणि जेमी ओवरटन मैदानात होते.  प्रशांत वीरला देखील 14.20 कोटी रूपयात चेन्नईने ताफ्यात घेतलं होतं. त्याने 43 धावांची खेळी केली होती. पण त्याला चेन्नईला सामना जिंकवला आला नाही. आणि पुढे जाऊन चेन्नई 207 वर ऑलआऊट झाली.

7/7
कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर खेळाडूंना प्रत्येकी 14.20 कोटी रूपयांना चेन्नईने खरेदी केले आहे.त्यामुळे या दोनही खेळाडूंची कामगिरी पाहता त्यांनी चेन्नईला 28.40 कोटीचा चुना लावला आहे. पण अजून फक्त 3 सामने झाले आहेत आता पुढच्या 11 सामन्यात हे खेळाडू काय करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement