advertisement

झोपेत असतानाच नशीब पालटणार! 22 एप्रिलला पहाटे 04 वाजून 49 मिनिटांनी नेमकं काय घडणार? 'या' राशींना लागणार जॅकपॉट

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता आणि कर्मफळदाता मानला जाणारा शनिदेव लवकरच आपल्या सुप्त अवस्थेतून बाहेर येणार आहे. 13 मार्च 2026 रोजी शनी मीन राशीत 'अस्त' झाला होता, ज्याचा प्रभाव आता संपणार आहे.
1/7
ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता आणि कर्मफळदाता मानला जाणारा शनिदेव लवकरच आपल्या सुप्त अवस्थेतून बाहेर येणार आहे. 13 मार्च 2026 रोजी शनी मीन राशीत 'अस्त' झाला होता, ज्याचा प्रभाव आता संपणार आहे. येत्या 22 एप्रिल 2026 रोजी पहाटे 04 वाजून 49 मिनिटांनी शनीचा मीन राशीत 'उदय' होणार आहे.

2/7
वृषभ - रखडलेली कामे आणि आर्थिक सुबत्ता: वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय अत्यंत शुभ ठरेल. गेल्या काही महिन्यांपासून तुमची जी कामे रखडली होती, ती आता वेगाने पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. नोकरीत पगारवाढीचे संकेत आहेत.

3/7
मिथुन - करिअरमध्ये मोठी झेप: मिथुन राशीच्या जातकांसाठी शनीचा हा उदय करिअरमध्ये सुवर्णसंधी घेऊन येईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना मोठ्या कंपन्यांकडून ऑफर मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य लाभल्यामुळे तुमची प्रगती होईल.

4/7
सिंह - मानसिक शांतता आणि कर्जमुक्ती: सिंह राशीच्या जातकांसाठी शनीचा उदय मानसिक तणाव कमी करणारा ठरेल. जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल, तर आता त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे होतील. गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे योग असून कुटुंबातील वाद मिटतील.

5/7
तूळ - सुख-समृद्धी आणि नवीन मालमत्ता: तूळ राशीवर शनीची विशेष कृपा असते. शनी उदय होताच तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि एखादी मोठी व्यावसायिक डील फायदेशीर ठरेल.

6/7
धनु - पराक्रम आणि आत्मविश्वासात वाढ: धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा असेल. शनीच्या प्रभावामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुमच्या धाडसी निर्णयामुळे व्यवसायात मोठा विस्तार होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला आता चांगला परतावा मिळायला सुरुवात होईल.

7/7
कुंभ - साडेसातीचा त्रास कमी होणार: कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनी आहे. साडेसाती सुरू असली तरी शनीचा उदय तुम्हाला संकटांशी लढण्याची ताकद देईल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. आरोग्य सुधारेल आणि प्रलंबित कायदेशीर प्रकरणांमध्ये तुम्हाला दिलासा मिळेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement