advertisement

जरांगेंचा फोटो लावलेली गाडी फोडली! पाटील भडकले, दिला थेट इशारा... | N18V

Last Updated: Feb 23, 2024, 15:54 IST

मनोज जरांगे पाटील यांचे फोटो लावलेल्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. जरांगे यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी हा हल्ला केला. मात्र याने जरांगे चांगलेच भडकले असून हा प्रकार भुजबळ समर्थकांनी केला असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी भुजबळांना इशाराच दिलाय. पाहा काय म्हणाले पाटील?

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
जरांगेंचा फोटो लावलेली गाडी फोडली! पाटील भडकले, दिला थेट इशारा... | N18V
advertisement
advertisement
advertisement