आरोग्यासाठी लाभदायक आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ; चिनी कोंबडीचे वैशिष्ट्य जाणून घ्या..!

छत्रपती संभाजीनगर : चिनी कोंबडी ही मूळतः चीनमधील ब्रॉयलर प्रकारातील असून तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय वेगाने वाढ होणं आहे . फक्त 35 ते 40 दिवसांत ही कोंबडी बाजारात विक्रीसाठी सज्ज होते आणि साधारण 1.5 ते 2 किलो वजनाची असते. काळसर आणि लाल - पांढऱ्या रंगाची चोच असते. या कोंबडीच्या अंड्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. चिनी कोंबडीमुळे घराच्या जवळ साप, विंचू यासारखे विषारी प्राणी येत नाही, या कोंबड्या तुरळक प्रमाणात असतात, असे चिनी कोंबडी विक्रेत्यांकडून सांगितले जाते. छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवरील झाल्टा फाटा येथे सुरेश तोंडकर हे चिनी कोंबडी विक्री करतात.

Last Updated: October 07, 2025, 17:44 IST

केक बेकिंग व्यवसायासाठी हवी असलेली सर्व सामग्री आता मिळवा स्वस्तात तेही मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये!

Food

सध्या घरबसल्या व्यवसाय सुरू करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः महिलांसाठी किंवा तरुण उद्योजकांसाठी केक बेकिंग हा एक चवदार आणि नफा देणारा पर्याय ठरत आहे. पण व्यवसायाची सुरुवात करताना लागणारी बेकिंग साहित्य खरेदी ही मोठी अडचण ठरू शकते. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील दुकान 'मणिलाल प्रेमजी रंभिया'!

Last Updated: October 07, 2025, 17:41 IST
advertisement

बुलेट कॉफी चे हे होतात फायदे

‎छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही कॉपी होते. अनेक जण ब्लॅक कॉफी किंवा दुधाची कॉफी घेत असतात. त्यासोबतच तुम्ही अनेक सेलिब्रिटींना बघितलं असेल की ते बुलेट कॉफी घेतात. पण ही बुलेट कॉफी असते तरी काय किंवा याचा आपल्याला कसा फायदा होतो. त्यासोबत अशी कोणी घ्यावी किंवा कोणी घेऊन याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. आहार तज्ञ प्राची डेकाटे यांनी.

Last Updated: October 07, 2025, 17:36 IST

नोकरी सोडली आणि सुरू केला स्वतःचा व्यवसाय हे मराठी दांपत्य चांगली कमाई

नोकरी सोडून स्वतःचा काही व्यवसाय सुरू करावा या करता नाशिक मधील एका मराठी जोडफ्याने पिझ्झा सेंटर सुरू केले आहे. नोकरीत घरातील गरजा भगत नसल्याने ऐश्वर्या आणि प्रशांत पाटील यांनी त्यांच्या नवीन द पिझ्झा शॉप व्यवसायला सुरवात केली असल्याचे लोकल 18 सोबत बोलताना यांनी सांगितले.

Last Updated: October 07, 2025, 17:33 IST
advertisement

बदाम दुधाचे हे होतात फायदे

Food

‎छत्रपती संभाजीनगर : बदाम खान आहे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसंच बदामाचं दूध देखील खूप फायदेशीर ठरतं. त्यामधून भरपूर प्रमाणात पोषक घटक आपल्याला भेटत असतं. बदामाच्या दुधाचे आपल्या नेमकी काय फायदे होतात किंवा त्यामधून कुठले घटक आपल्याला भेटतात याविषयी आपल्याला माहिती सांगितली आहे. आहात तज्ञ जया गावंडे यांनी.

Last Updated: October 07, 2025, 17:28 IST

तुमच्या आरोग्यासाठी योग्य तेल कसे निवडाल? जाणून घ्या सोपी आणि उपयोगी टिप्स!

आमच्या आहारासाठी योग्य तेलाची निवड करणे आरोग्यदायी जीवनशैलीसाठी खूप महत्त्वाचे आहे. तेल म्हणजे फक्त पदार्थांना चव देण्याचे माध्यम नाही, तर ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक घटक पुरवणारे असते.

Last Updated: October 07, 2025, 17:25 IST
advertisement

‎कोणती साखर चांगली व्हाईट शुगर की ब्राऊन शुगर

छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होत असते. चहा मध्ये गोडवा येण्यासाठी आपण साखरेचा वापर करतो. पण सर्वसामान्य व्हाईट शुगर म्हणजेच की पांढरी साखर आपल्याकडे वापरले जाते. पण बाजारात दोन प्रकारच्या साखऱ्या विक्रीसाठी असतात. पहिली म्हणजे पांढरी साखर आणि दुसरी म्हणजे ब्राऊन शुगर.पण आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की यात दोन्हीपैकी कुठली साखर चांगली आहे. या दोन्ही मध्ये काय गुणधर्म आहेत. याविषयीच आपल्याला सविस्तर माहिती सांगितलेली आहे आहार तज्ञ जया गावंडे यांनी.

Last Updated: October 07, 2025, 17:21 IST

नोकरीचा राजीनामा देत सांगलीच्या तरुणाने पुण्यात टाकले हॉटेल

पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा ते यशस्वी हॉटेल व्यवसायिक होण्याचा खडतर प्रवास ऐकुया जिद्दी हाॅटेल व्यवसायिक सुरज वंजारी यांच्याकडून लोकल18ने जाणून घेतला.

Last Updated: October 07, 2025, 17:16 IST
advertisement

सायंकाळच्या नाश्त्यासाठी बनवा; कुरकुरीत असे मॅगी पकोडे, रेसिपीही अगदी सोपी

Food

पावसाळ्यात गरमागरम पकोड्यांचा आस्वाद घेण्याची मजा वेगळीच असते. आलं-लसणाचा सुगंध, कुरकुरीत चव आणि चहाच्या कपाबरोबर पकोडे मिळाले की, संध्याकाळ सुखकर होते. यामध्ये खास आकर्षण ठरतात ते म्हणजे मॅगी पकोडे.

Last Updated: October 07, 2025, 17:12 IST
advertisement
advertisement
advertisement
advertisement