advertisement

Mumbai Video: भर दुपारी रेल्वे डब्याला भीषण आग! परिसरात खळबळ, माटुंग्यात नेमकं काय घडलं?

Last Updated: Apr 07, 2026, 18:44 IST

Matunga Railway Fire News | मुंबईतील माटुंगा रेल्वे कारशेडमध्ये एका रेल्वे डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कारशेडमध्ये उभ्या असलेल्या डब्यात ही आग लागली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Mumbai Video: भर दुपारी रेल्वे डब्याला भीषण आग! परिसरात खळबळ, माटुंग्यात नेमकं काय घडलं?
advertisement
advertisement
advertisement