advertisement

कार्यकर्त्यांसाठी ३५ कोटींचं कमिशन सोडलं, शिंदेसेनेचे आमदार गायकवाडांनी पुन्हा छाती ठोकून सांगितलं

Last Updated: Apr 01, 2026, 18:43 IST

आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलंय.. 35 कोटीच माझं कमिशन मी कार्यकर्त्यांसाठी सोडलं.. असं जाहीर सभेत सांगितल्यानंतर माझी बोबळी वळाली होती म्हणून मी तसं चुकून बोललो.. मला कमिशन नाही तर काम म्हणायचं होतं.. असा घुमजाव केल्यानंतर.. पुन्हा एकदा मी माझं कमिशन कार्यकर्त्यांना सोडलं होतं याचा पुनरुच्चार आमदार संजय गायकवाड यांनी एका सभेत केलाय.. मी पत्रकारांसमोर तस बोलाव लागते असं म्हणत आमदार गायकवाड यांनी 35 कोटींचं कमिशन दिल्याचे ते विधान खरे होते असा पुनरुच्चार केला..

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
कार्यकर्त्यांसाठी ३५ कोटींचं कमिशन सोडलं, शिंदेसेनेचे आमदार गायकवाडांनी पुन्हा छाती ठोकून सांगितलं
advertisement
advertisement
advertisement