advertisement

IPL 2026 : 2 ओव्हरने सगळा गेम फिरवला, कॅप्टन गिलची रणनिती कुठे फसली? दिग्गजाने केली पोलखोल

Last Updated:
खरं तर पंजाबचे एका मागून एक विकेट पडत असताना कुपर कॉनोली मात्र मैदानात एकाकी झूंज देत होता. अशावेळेस शुभमन गिलला त्याच्या हुकमी एक्क्याला बॉलिंग देणे गरजेचे होते. पण त्याने ती दिलीच नाही. हीच त्याची मोठी चूक ठरली.
1/8
आयपीएलमध्ये काल श्रेयस अय्यरच्या नेतत्वातील पंजाब किंग्जने कॅप्टन शुभमन गिलच्या गुजरात जाएटसचा 3 विकेट राखून पराभव  केला होता.

2/8
या सामन्यात गुजरात जाएटसने 162 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं.  हे लक्ष्य पंजाब किंग्जने 19.1 ओव्हरमध्ये गाठत हा सामना 3 विकेटसने जिंकला आहे.

3/8
दरम्यान या सामन्यात सूरूवातीला पंजाब जिंकेल असेच वाटत होते पण नंतर श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर गुजरातच्या बॉलरने पंजाबचे खेळाडू एकामागो एक बाद करायला सूरूवात केली होती.

4/8
पंजाबचे जवळपास 8 धावांवर 4 विकेट पडले होते.त्यामुळे पंजाब चांगलीच बॅकफुटला आली होती.अशावेळेस कॅप्टन शुभमन गिलला या सामन्याचा निकाल फिरवण्याची पूर्ण संधी होती. पण गिलने ही संधी गमावली.

5/8
खरं तर पंजाबचे एका मागून एक विकेट पडत असताना कुपर कॉनोली मात्र मैदानात एकाकी झूंज देत होता. अशावेळेस शुभमन गिलला त्याच्या हुकमी एक्क्याला बॉलिंग देणे गरजेचे होते. पण त्याने ती दिलीच नाही. हीच त्याची मोठी चूक ठरली.
खरं तर पंजाबचे एका मागून एक विकेट पडत असताना कुपर कॉनोली मात्र मैदानात एकाकी झूंज देत होता. अशावेळेस शुभमन गिलला त्याच्या हुकमी एक्क्याला बॉलिंग देणे गरजेचे होते. पण त्याने ती दिलीच नाही. हीच त्याची मोठी चूक ठरली.
advertisement
6/8
त्याच झालं असं की या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज आणि गुजरातचा स्टार खेळाडू मोहम्मद सिराजला फक्त दोन ओव्हरच गोलंदाजी केली.

7/8
जर शुभमन गिलने शेवटच्या क्षणी जर मोहम्मद सिराज त्याच्या दोन ओव्हर पूर्ण करायची संधी दिली असती, तर कदाचित नक्कीच निकाल फिरला असता. कारण मोहम्मद सिराज नुकताच टी20 वर्ल्ड कप खेळून आला आणि त्याचा आत्मविश्वास चांगला आहे.

8/8
शुभमन गिली बॉलिंगची रणनीती खूपच हैराण करणारी होती. जेव्हा सामना संपला तेव्हा मोहम्मद सिराजच्या दोन ओव्हर शिल्लक होत्या. आणि प्रसिद्ध कृष्णाला देखील खूप उशिराने गोलंदाजीची संधी दिली होती.त्यामुळे शुभमन गिलच्या याच चुकीमुळे गुजरात टायटन्सने हा सामना हारला.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement