advertisement

Pune Rain Video: पुण्यात पावसाचा थैमान! भर दुपारी अंधार, अनेक वाहनं पाण्याखाली

Last Updated: Apr 02, 2026, 16:38 IST

राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज रौद्र रूप धारण केले. सलग तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी झालेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Pune Rain Video: पुण्यात पावसाचा थैमान! भर दुपारी अंधार, अनेक वाहनं पाण्याखाली
advertisement
advertisement
advertisement