advertisement

Bigg Boss Marathi 6 सीझनचा शेवटचा कॅप्टन आहे...; कुणाला मिळाला का मान?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 आता शेवटच्या टप्प्यात आल्याने घरातील शेवटच्या कॅप्टन्सीसाठी लढत होणार आहे. कॅप्टन्सीपदाचा मान मिळवण्यासाठी सदस्यांची धडपड दिसते आहे.
1/7
बिग बॉस मराठी सीझन सहाचा हा बारावा आठवडा आहे. आता सीझन शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे लढाई अधिक चुरशीची होताना दिसते आहे.

2/7
आधी ज्या दोन ग्रुपमध्ये लढत होताना दिसत होते ती आता वैयक्तिक झाली आहे. म्हणजे ग्रुपग्रुपमधील सदस्यच एकमेकांशी भिडताना दिसत आहेत.

3/7
या आठवड्यात घराला शेवटचा कॅप्टन मिळणार आहे. त्यामुळे आता शेवटच्या कॅप्टनपदाचा मान मिळण्यासाठी सदस्यांची धडपड सुरू आहे.

4/7
कॅप्टन्सीपदासाठी गोण्यांचा टास्क देण्यात आला आहे. ज्यात घरातील सगळे सदस्य शेवटचा कॅप्टन होण्यासाठी टास्कमध्ये अगदी जीवाची बाजी लावताना दिसत आहेत.

5/7
घरात आता एकूण 8 सदस्य आहेत. यामध्ये तन्वी, अनुश्री, सागर, राखी, राकेश, रेवा, दिपाली, विशाल यांचा समावेश आहे.

6/7
राकेश आणि विशाल यांच्यात राड्याची शिक्षा म्हणून बिग बॉसने राकेश आणि विशाल यांची कॅप्टन्सीपदाची उमेदवारीच काढून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे हे दोघंही कॅप्टन होणार नाहीत.

7/7
प्रोमोच्या शेवटी तन्वी, अनुश्री, दिपाली, रेवा, सागर दिसत आहेत. त्यामुळे यांच्यापैकीच एक कुणीतरी कॅप्टन होणार हे नक्की.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement