CNG कारचं पिकअप अचानक कमी झालंय? 'या' छोट्या पार्टमध्ये असतो प्रॉब्लम, खर्चही कमी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
कोणतंही वाहन वापरत असताना त्याची योग्य काळजी घेणं हे खुप गरजेचं असतं. अन्यथा तुम्हाला अचानक मोटा खर्च येऊ शकते. सीएनची कार वापरतानाही अशीच काळजी घ्यावी लागते. यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
CNG फिल्टर काय काम करतं?: सीएनजी कारमधील फिल्टर गॅसमध्ये उपलब्ध धूळ-माती आणि इम्प्योरिटीज रोखण्यास मदत करते. जेणेकरुन स्वच्छ गॅस इंजिनपर्यंत पोहोचू शकेतल. हे फिल्टर खराब किंवा चोक होते, तर गॅसचा फ्लो नीट येऊ शकत नाही. यामुळे याचा थेट परिणाम हा गाडीच्या पिकअप आणि मायलेजवर पडतो. कार स्लो चालते आणि अनेकदा स्टार्ट होण्यातही प्रॉब्लम येतात.
advertisement
advertisement
advertisement








