advertisement

Video: 'मला सिरीयसली लग्न करायचय.. मॅट्रिमोनी साइटवर भेटला अन् 90 लाखांचा गंडा घालून पसार झाला

Last Updated: Apr 06, 2026, 14:04 IST

Mumbai Matrimony Scam News: मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून ओळख करून लग्न व स्वस्त घराचे आमिष दाखवत महिलांची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार मुंबई, नालासोपारा आणि पुण्यात उघड झाला आहे. विराज भोसले या आरोपीला अटक करण्यात आली असून चार महिलांकडून 80 ते 90 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/क्राइम/
Video: 'मला सिरीयसली लग्न करायचय.. मॅट्रिमोनी साइटवर भेटला अन् 90 लाखांचा गंडा घालून पसार झाला
advertisement
advertisement
advertisement