पालघर: सफाळे बस आगारात चालकाची दादागिरी . युनिफॉर्म काढत प्रवाशाला दादागिरी. सफाळे - कोरे बसमधील प्रकार. बसला उशीर झाल्याने प्रवाशाने जाब विचारल्याचा राग मनात धरून चालक संतापला . बस चालक अश्वजीत कांबळे यांनी युनिफॉर्म काढत प्रवाशांवर केली दादागिरी . व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल. चालकावर कारवाई करण्याची मागणी



