मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिली कादंबरी, त्यावर Netflix बनवणार वेब सीरिज; कोण असणार हिरोईन?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं लिहिलेल्या पुस्तकावर आता वेब सीरिज बनणार आहे. अभिनेत्री सध्या वेब सीरिजच्या कामात बिझी आहे.
ओटीटी विश्वात अनेक नवे प्रयोग सुरू आहेत. नव्या विषयांवर वेब सीरिज येत आहेत. अनेक निर्माते थिएटरपेक्षा ओटीटीवर सिनेमा रिलीज होण्याकडे आपला मोर्चा वळवत आहेत. " width="1600" height="900" /> सध्या ओटीटी विश्वात अनेक नवे प्रयोग सुरू आहेत. नव्या विषयांवर वेब सीरिज येत आहेत. अनेक निर्माते थिएटरपेक्षा ओटीटीवर सिनेमा रिलीज होण्याकडे आपला मोर्चा वळवत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
व्हरायटी इंडियाच्या अहवालानुसार, या वेब सिरीजमध्ये प्राजक्ता कोळी स्वतः मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे ती फक्त अभिनयच नाही तर या प्रोजेक्टची निर्मितीही करणार आहे. या सिरीजचे चित्रीकरण 2026 च्या शेवटी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रोजेक्टविषयीची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे.
advertisement
प्राजक्ता कोळी ही फक्त युट्यूबर किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणूनच मर्यादित नाही. तर तिने अभिनय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रोमँटिक सिरीज Mismatched मधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर Jug Jugg Jeeyo, Sunny Sanskari Ki Tulsi Kumari आणि Single Papa यांसारख्या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.
advertisement
advertisement








