advertisement

Video: 'तुमची मुलगी खूप छान आहे, मी तुम्हाला...' पोलिसाचं भयानक कृत्य, अन् जागेवर निलंबित

Last Updated: Apr 01, 2026, 16:31 IST

अकोला येथे पोलिस कोठडीत असलेल्या महिला आरोपीकडून शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप Rajesh Jadhav यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेवर Asha Mirge यांनीही गंभीर प्रतिक्रिया देत सामाजिक संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: 'तुमची मुलगी खूप छान आहे, मी तुम्हाला...' पोलिसाचं भयानक कृत्य, अन् जागेवर निलंबित
advertisement
advertisement
advertisement