हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि मोठी बातमी समोर आली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कुल्लूमध्ये रात्रीच्या वेळी २२ प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस थेट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बसमधील 22 प्रवाशांपैकी 18 जणांना वाचवण्यात आले आहे.



