पुणे महापालिकेसमोर लागलेल्या एका बॅनरची सध्या चांगलीच चर्चा आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळांविरोधातला हा बॅनर कुणी लावला हे समोर आलेलं नाही. पण त्यावरुन पुणे भाजपमधल्या अंतर्गत कुरबुरी आता चव्हाट्यावर आल्या आहेत. नेमकं काय घडलंय, पाहूयात
Last Updated: Mar 07, 2024, 20:25 IST


