मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगानं घेतलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय. असं असताना आयोगाचे सदस्य असलेल्या चंद्रलाल मेश्राम यांना थेट पदावरुनच बाजूला करण्यात आलंय.