ओबीसी आरक्षणावर ठाम भूमिका घेणारे छगन भुजबळ नवा पक्ष स्थापन करू शकतात, असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केलाय. तर सरकारमध्ये राहून लढायचं की बाहेर पडून हे पक्षानं ठरवावं, अशी गुगली छगन भुजबळांनी टाकल्यानं अजित पवार गटाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
Last Updated: January 30, 2024, 09:55 IST