मराठा आरक्षणावरून मंत्रिमंडळातले मतभेद समोर आलेत. राज्य सरकारच्या निर्णयावर मंत्री उघडपणे टीका करत असल्यानं विरोधकांनी तोफ डागलीय. तर पक्षापेक्षा धर्म, देश महत्त्वाचा असल्याचं ट्विट करून नारायण राणेंनी पुन्हा एकदा त्यांचा विरोध दाखवून दिलाय. पाहूयात हा रिपोर्ट...
Last Updated: Jan 30, 2024, 10:19 IST


