राज्य सरकारनं मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र मागण्या मान्य झाल्यानंतरही जरांगे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. रविवारी जरांगेंनी गोदा पट्ट्यातील मराठा आंदोलकांची बैठक घेत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
Last Updated: January 29, 2024, 09:52 IST