महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला फार मोठं खिंडार पडलंय. पण चव्हाणांनी काँग्रेस का सोडली?