धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीला आव्हान दिलंय.लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार जाहीर करायला महायुती का घाबरत आहे? असा सवाल ओमराजे निंबाळकरांनी उपस्थित केलाय. आता महायुती ओमराजे निंबाळकरांचं आव्हान स्वीकारणार का? पाहूयात त्या विषयीचा हा रिपोर्ट...
Last Updated: January 18, 2024, 10:10 IST