बिहारमध्ये महागठबंधन सरकार कोसळलं. नितीश कुमारांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर काही तासांतच त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमारांनी भाजपप्रणीत एनडीएची कास धरलीय.