४ मार्चला भाजपनं लोकसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत बीडमधून पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना खासदारकीचं तिकीट मिळालं. त्यामुळे आता पंकजा मुंडेंची पुढची इनिंग कशी असेल याची उत्सुकता आहे.