45 वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता ते भाजपमध्ये सामील झाले आहेत. पण बसवराज यांनी का सोडली काँग्रेसची साथ? पाहूयात
Last Updated: February 27, 2024, 19:46 IST