अयोध्येतील राममंदिर उद्घाटनाच्या 11 दिवस आधी नाशिकच्या काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदींनी भेट दिली. इथे साफसफाई करत काही विधीही केले. काळाराम मंदिर म्हटलं की आठवतो तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला अस्पृश्यता निवारणासाठीचा सत्याग्रह. पण या मंदिराचा नेमका इतिहास कसा आहे? पाहूयात सविस्तर
Last Updated: Jan 13, 2024, 08:34 IST


