पुढच्या महिन्यात राज्यातील राज्यसभेच्या 6 जागा रिक्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून जुळवाजुळव सुरू झालीय. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
Last Updated: January 31, 2024, 10:54 IST