मध्य रेल्वे प्रशासनानं शून्य मृत्यू मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबई महानगरातील 500 संस्थांना कार्यालयीन वेळेत बदल करण्याचं आवाहन केलं आहे. त्याला सर्वात आधी पोस्टानं सकारात्मक प्रतिसाद दिलाय.