advertisement

Video : बारामतीत अजित दादांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले

Author :
Last Updated: Feb 08, 2026, 17:01 IST

बारामतीमध्ये नटराज स्टुडीओत अजित दादांच्या जीवन प्रवासाचे एक भावनिक छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. हे प्रदर्शन २ दिवस असणार आहे.या छायाचित्रण प्रदर्शनात अजित दादांच्या लहानपणापासून ते आता पर्यंतचे सगळे फोटो, त्या आठवणी दिसत आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : बारामतीत अजित दादांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले