राजकिय नेत्यांनी विमान प्रवासाचा धसकाच घेतला आहे. सध्या आमदार गोपिचंद पडळकरांनीही एक किस्सा सांगितला आहे. ते म्हटले पवार साहेबांचे चिरंजीव सुजय साहेब माझ्यासोबत होते.ते म्हणाले मी विमान, हेलिकॉप्टर वापरायचे बंद केले.तेव्हा माझ्या पोटात गोळा आला. म्हटलं जायचं कसं आता.जतला पाणी येणार आहे आणि कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री येणार आहेत. त्यामुळे काहीही झालं तरी चालेल म्हणून जतसाठी वाट्टेल ते झालं तरी पाणी पोहोचवल्याशिवाय राहायचं नाही.



