advertisement

Weather Alert : अंगाची लाहीलाही होणार, महाराष्ट्रात रविवारी उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
उष्णतेचा प्रभाव वाढताना दिसत आहे. 1 मार्चला राज्यात उष्णता वाढेल आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. पाहूयात 1 मार्च रोजी राज्यात विभागानुसार हवामान कसं राहील.
1/7
राज्यातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. उष्णतेचा प्रभाव वाढताना दिसत आहे. 1 मार्चला राज्यात उष्णता वाढेल आणि रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. पाहूयात 1 मार्च रोजी राज्यात विभागानुसार हवामान कसं राहील.

2/7
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात आज प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामान राहील. मुंबईत कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. तर किमान तापमान 23 ते 25 अंशांच्या आसपास राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.

3/7
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यात कमाल तापमान 31 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस राहील.

4/7
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमान वाढ होईल. नाशिकमध्ये दिवसा 32-35 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे.

5/7
मराठवाड्यात 1 मार्च रोजी उष्णतेचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते, तर किमान तापमान 19 ते 22 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जाईल. त्यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडताना नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

6/7
विदर्भात राज्यातील सर्वाधिक उष्णता जाणवेल. नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल तापमान 34-37 अंश, किमान 20-23 अंश राहील.

7/7
एकंदरीत, 1 मार्चला महाराष्ट्रात उन्हाळ्याची सुरुवात स्पष्ट जाणवत आहे. भरपूर पाणी प्या, सूर्यप्रकाश टाळा आणि उष्णतेच्या लक्षणांवर लक्ष ठेवा.

इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement