Weather Alert: शिमग्याआधीच वारं फिरलं, महाराष्ट्रावर नवं संकट, हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात फेब्रुवारीअखेर हवामानात मोठे बदल जाणवत असून पारा चढला आहे. शनिवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
छ. संभाजीनगरसह मराठवाड्यातील हवामान कोरडे आणि तीव्र उष्ण राहील. शनिवारी कमाल तापमानाचा पारा 36 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 18-20 अंश सेल्सिअस राहील. पावसाची कोणतीही शक्यता नाही. मात्र, सूर्य तापल्याने काही ठिकाणी हीटवेव्ह सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
advertisement





