advertisement

Plane Crash: पैशांनी खचाखच भरलेलं विमान रस्त्यावर कोसळलं,13 जणांचा जागीच मृत्यू,गाड्यांचंही मोठं नुकसान

Last Updated:
बोलीविया येथे एअरफोर्सचे हरक्यूलिस सी-130 विमान रस्त्यावर क्रॅश झाले. 15 हून अधिक मृत्यू, 30 गंभीर जखमी, मोठ्या प्रमाणात कॅश आणि गाड्यांचे नुकसान. एअरपोर्ट बंद.
1/7
बापरे बाप! भलंमोठं विमान भररस्त्यात क्रॅश झालं आणि मोठी खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा भीषण विमान अपघात झाला. विमान अचानक रस्त्यावर क्रॅश झालं. भलंमोठं विमान कोसळल्यानं मोठं नुकसान झालं आहे.

2/7
या विमान दुर्घटनेत आतापर्यंत 15 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 30 हून अधिक गंभीर जखमी असल्याचं स्थानिक वृत्तसंस्थांनी माहिती दिली आहे.

3/7
मिळालेल्या माहितीनुसार हे विमान बोलीविया या शहात कोसळलं आहे. हे विमान एयरफोर्सचं होतं, हरक्युलिस विमान अचानक रस्त्यावर कोसळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. विमान क्रॅश होण्यामागे नेमकं कारण समजू शकलं नाही.

4/7
विमान क्रॅशची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या विमान अपघातामध्ये गाड्यांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

5/7
एअरफोर्सचं हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे झाले. काहीच उरलं नाही. हे विमान किती मोठं आहे आणि त्यावरुन किती नुकसान झालं याचा अंदाज येऊ शकतो. या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाावर व्हायरल होत आहेत.

6/7
 हरक्यूलिस सी-130 विमाचा हा भीषण अपघात झाला आहे. या विमानातून मोठ्या प्रमाणात कॅश होती. या घटनेनंतर एअरपोर्ट देखील बंद करण्यात आलं आहे.

7/7
 ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या विमानातून देशातील वेगवेगळ्या भागात करन्सी पोहोचवण्याचं काम सुरू होतं अशी माहिती मिळाली आहे.

4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement